

Young Talented Actor & Engineer Ends His Life
Marathi News : मराठी इंडस्ट्रीमधील एका होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे गावात ही घटना घडली. हा तरुण अभिनेताही होता. काही सिनेमांमध्ये त्याने काम केलं होतं आणि लवकरच त्याचा नवीन सिनेमा रिलीज होणार आहे.