

Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांपैकी एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे अंशुमन विचारे. अंशुमनने आजवर अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या सध्या लोकप्रिय असलेल्या शोमध्येही तो सहभागी होता पण लॉकडाऊन दरम्यान अचानक त्याने हा शो सोडला. यामागचं खरं कारण त्याने उघड केलं.