'महाभारत' मालिकेतील अर्जुन सध्या काय करतो ? अखेरच्या प्रोजेक्ट आणि मुलाची बॉलिवूड एंट्री

Actor Firoz Khan What Does Now : महाभारत मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेते आता इंडस्ट्रीपासून दूर झाले आहेत. पण त्यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये नाव कमावतोय.
Actor Firoz Khan What Does Now
Actor Firoz Khan What Does Now
Updated on

Bollywood News : ऐंशी-नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या महाभारत मालिकेने वेगळा इतिहास रचला. या मालिकेतील प्रत्येक पात्र आणि ते साकारणारे कलाकार खूप गाजले. बी आर चोप्रांनी या मालिकेची निर्मिती केली होती. आजही युट्युबवर या मालिकेचे भाग पहिले जातात. या मालिकेतील कृष्णाच्या बरोबरीनेच गाजलेलं पात्र अर्जुनाच. ही भूमिका साकारली होती फिरोज खान यांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com