
Bollywood Enterainment News : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची बातमी ताजी असतानाच अभिनेता अर्जुन कपूरही एका अपघातात जखमी झाला आहे. सिनेमाचं शूटिंग सुरु असताना हा अपघात घडल्याचं समजतं आहे, अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर मेरे हसबंड कि बीवी या सिनेमाचं शूटिंग करत होते.