
Ashok Saraf & Nivedita First Meet At This Place
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. वयामध्ये बरचसं अंतर असूनही ही जोडी एकमेकांना सांभाळत, प्रेक्षकांची मन जिंकतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी त्यांची आणि अशोक सराफ यांची पहिली भेट कशी झाली याचा किस्सा शेअर केला.