Zee Chitra Gaurav 2025 : आणि भरस्टेजवर अशोक मामांनी वाकून निवेदिता यांना नमस्कार केला ; पाहा Video

Ashok Saraf & Nivedita Saraf Viral Video : झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला अशोक सराफ यांनी त्यांची पत्नी निवेदिताला वाकून नमस्कार केला. त्यांच्या कृतीने प्रेक्षक भारावले.
Ashok Saraf & Nivedita Saraf
Ashok Saraf & Nivedita Saraf Viral Video esakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. अशोक मामांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तर निवेदिता यांचाही झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कलाविश्वात त्यांचं योगदान अतुलनीय आहेच पण या पुरस्कार सोहळ्याला अशोक मामांनी केलेल्या कृतीने सगळ्यांची मनं जिंकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com