
News : मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं काल 6 मार्चला रात्री 10 वाजता निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.