
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून रणबीर कपूरच्या रामाच्या लूकला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या भूमिकेसाठी पूर्वी आशुतोष राणा यांना विचारण्यात आलं होतं, असं उघड झालं आहे.
आशुतोष राणा यांनी प्रतीक्षा आणि धैर्यावर विश्वास ठेवा, असं सांगत राम-रावण संदर्भात वैचारिक मत व्यक्त केलं.