बापरे... प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लूटमार, लाखोंचा ऐवज लंपास, तरीही कोणतीच कारवाई नाही
Bandgi Kalra house robbery : 'बिग बॉस 11'मधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी झालीय. चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय. 30 तास उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीय.
Bandgi Kalra house robbery before sister's weddingesakal
अभिनेत्री बंदगी कालरासोबत एक धक्कादायक घटना घडलीय. तिच्या घरात चोरट्यांनी डल्ला टाकलाय. बंदगीने सोशल मीडिया अकाउंटवरुन ही माहिती दिलीय. तसंच चोरी होऊन 30 तास उलटूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचं तिने म्हटलंय.