Die Hard: या सुपरस्टारला काहीच आठवेना, ॲक्टर असल्याचंही गेला विसरुन, बोलणं-चालणं सुद्धा झालं अवघड
Bruce Willis Battles Rare Dementia: Actor Struggles to Talk & Walk: हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता ब्रूस विलिस सध्या एका दुर्मिळ आजाराशी झुंज देतोय. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्रूस विलिसला बोलणं, चालणं आणि अगदी आपल्याला अभिनेता असल्याचंही लक्षात राहत नाहीये.
Bruce Willis Battles Rare Dementia: Actor Struggles to Talk & Walk:esakal