"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

Chinmay Mandlekar Wife On Her Son Jahangir Name Controversy : अभिनेता चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहाने त्यांचा मुलगा जहांगीरच्या नावाबाबत झालेल्या ट्रोलिंगवर तिचं मत परखडपणे व्यक्त केलं.
"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"
Updated on

Marathi Entertainment News : मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही नाव कमावणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर काही काळापूर्वी चर्चेत आला होता ते त्याच्या मुलाच्या नावावरून झालेल्या वादामुळे. चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर आहे आणि त्याने ते जे आर डी टाटा यांच्या नावावरून ठेवल्याचा खुलासा अनेकदा मुलाखतींमध्ये केला आहे. तरीही त्याला काही काळापूर्वी बरंच ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पुन्हा न साकारण्याचाही निर्णय जाहीर केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चिन्मयची पत्नी नेहाने या ट्रोलिंगवरील तिचं परखड मत व्यक्त केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com