

Hollywood Entertainment News : एखाद्या भूमिकेसाठी कलाकार घेत असलेली मेहनत कायमच चर्चेत असते. काहीजण वजन वाढवतात तर काहीजण एकांतात राहू लागतात तर काहीजण वजन इतकं कमी केलं की त्यांना ओळखू येणंच कठीण झालं. पण सध्या सगळीकडे चर्चा आहे अशा अभिनेत्याची चर्चा सुरु आहे ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन बघून सगळ्यांनाच खूप धक्का बसला आहे. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.