

Devdutt Nage Used Work In This Field
esakal
Marathi Entertainment News : अभिनयक्षेत्रात काम करण्यासाठी अनेकजण स्ट्रगल करतात. तर काहीजण अपघाताने या क्षेत्रात येतात. मालिकाविश्वातून अभिनयाची सुरुवात करत थेट बॉलिवूडपर्यंत मजल मारलेला अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. अतिशय सामान्य कुटूंबातून आलेल्या या कलाकाराने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.