

Navale Bridge Accident Actor Death
esakal
Marathi News : पुण्यात 13 नोव्हेंबरला गुरुवारी नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवले पुलाजवळ एका कारला भरधाव कंटेनरने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील पाचही जणांचा मृत्यू झाला. तर कंटेनर चालक आणि क्लिनरचाही मृत्यू झाला.