

Dharmendra Only Marathi Movie
esakal
Marathi Entertainment News : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. गेले काही दिवस त्यांची तब्येत नाजूक होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.