

Dilip Kumar Broken Friendship Story
esakal
Marathi Entertainment News : दिलीपकुमार बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित नाव. पण तुम्हाला माहितीये का दिलीप कुमार यांच्यामुळे त्यांच्या खास मित्राचं लग्न ठरता ठरता मोडलं. त्यामुळे त्यांच्या या खास मित्राने मैत्रीही तोडली. काय घडलेला हा किस्सा जाणून घेऊया.