Premier
असा मिळाला गांधींचा रोल ! दिलीप प्रभावळकरांनी उलगडला लगे राहो मुन्नाभाईचा तो किस्सा
Dilip Prabhavalkar On Lage Raho Munnabhai Role : लगे रहो मुन्नाभाई या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. त्यांची या भूमिकेसाठी निवड कशी झाली याचा किस्सा त्यांनी सांगितला.
Summary
मराठीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे उत्कृष्ट अभिनयासोबतच उत्तम लेखकही आहेत.
त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये गांधीजींची भूमिका साकारताना आलेला अनुभव अलीकडेच मुलाखतीत सांगितला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.