

Diljit Dosanjh Get Threatned By Khalistani Terrorist
Bollywood News : खलिस्तानी आतंकवादी गुरुपतवंत सिंग पन्नूने प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजला धमकी दिली आहे. पन्नूने त्याला ऑस्ट्रेलियामध्ये 1 नोव्हेंबरला त्याचा होणार कॉन्सर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे. जर असं नाही केलं तर तो कॉन्सर्ट होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचंही नाव या धमकीशी जोडलं गेलं आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.