

Mahesh Manjarekar Slammed Government On Farmers Problem
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांची सध्याची अवस्था यावर भाष्य करत सरकारला खडेबोल सुनावले.