

Shankar Jaykishan Natak
esakal
Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाच्या तालमीबद्दल एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. साधारणत: नाटकांच्या तालमी या मुंबई–पुण्यात किंवा कलाकारांच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातच होतात. परंतु नाटकाची तालीम थेट हैदराबादला होतेय. हे ऐकून नाटकप्रेमींसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.