

120 Bahadur Movie Trailer Out
esakal
Entertainment News : सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या ‘120 बहादुर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे आणि त्याची सुरुवात होते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजातून. त्यांचा खोल, प्रभावी आणि प्रेरणादायी आवाज ट्रेलरला एक सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करतो आणि जो साहस, बलिदान आणि निःस्वार्थ वीरतेची कहाणी अधिक रोमांचक बनवतो.