लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

Gaurav More New House : अभिनेता गौरव मोरेने गुपचूप लग्न उरकत चाहत्यांना धक्का दिला. त्यातच त्याने नव्या घरात गृहप्रवेशही केला. सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो चर्चेत आहेत.
लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता गौरव मोरेने गुपचूप लग्न उरकलं. अभिनेत्री ऋतुजा बागवेने शेअर केलेल्या पोस्टमुळे गौरवच्या लग्नाची बातमी सगळ्यांना समजली. त्यातच आणखी एक गुड न्यूज गौरवने दिली आहे. त्याने पवईतील त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com