"त्यांना मी रजनीकांतप्रमाणे धुणार" करण जोहर आणि विकीवर भडकला गोविंदा ; हे आहे कारण !

Govinda Accused Karan Johar & Vicky Kaushal : अभिनेता गोविंदाने निर्माता करण जोहर आणि त्याच्या सिनेमाच्या टीमवर त्याचं नाव सिनेमात परवानगीशिवाय न वापरल्याचा आरोप केला आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Govinda Accused Karan Johar & Vicky Kaushal

Govinda Accused Karan Johar & Vicky Kaushal

esakal 

Updated on

Bollywood News : बॉलिवूडचा एकेकाळचा हिरो नं 1 गोविंदा गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा कर्जामध्ये बुडाला असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. त्यातच त्याच्या अफेअरच्या चर्चाही वाढल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com