

Actor Hardeek Joshi Shared Emotional Memory Of His Sister In Law
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी चर्चेत आलाय ते त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे. तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या हार्दिकने नुकतीच त्याच्या वहिनीची भावूक आठवण शेअर केली.