
गडचिरोलीच्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट जंगलातील वास्तव आणि मानवी नात्यांची गुंतागुंत दाखवतो.
हार्दिक जोशी नक्षलवाद्याच्या भूमिकेत दिसणार असून टिझरमध्ये त्याची दमदार उपस्थिती उठून दिसते.
कथानकात त्याच्या मुलीच्या हातात बंदूक दिसते आणि ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवते का हा मोठा प्रश्न उभा राहतो.