
Bollywood Latest News : अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी वॉर 2 या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यातच त्याची द रोशन्स हा वेब शोही रिलीज झाला. हृतिकच्या दोन प्रोजेक्टची चर्चा असतानाच त्याने त्याचं आलिशान ऑफिस भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी 2025 मध्ये हा करार झाला आहे.