

Jaywant Wadkar's Daughter Engagement
esakal
Marathi Entertainment News : मराठी मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरु झाली आहे. मेघन जाधव-अनुष्का पिंपुटकर ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर शिवानी नाईक-अमित रेखी, तेजस्विनी लोणारी-समाधान सरवणकर यांचाही साखरपुडा झाला. त्यापाठोपाठ आता अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीचाही साखरपुडा काल 7 नोव्हेंबरला पार पडला.