“बाल्कनीतून आगीचा गोळा जाताना पाहिला…” करवा चौथमुळे वाचलेला अभिनेते जितेंद्र यांचा जीव, म्हणाले...

JEETENDRA REVEALS HOW WIFE SHOBHA KAPOOR SAVED HIM:बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी नुकताच त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग सांगितला. करवा चौथच्या दिवशी पत्नी शोभा कपूर यांच्या हट्टामुळे त्यांची फ्लाइट चुकली आणि त्यामुळेच त्यांचा जीव वाचल्याचं त्यांनी सांगितलं.
JEETENDRA

JEETENDRA

ESAKAL

Updated on

VETERAN ACTOR JEETENDRA RECALLED A SHOCKING INCIDENT: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. रवी कपूर या नावाने त्यांचा जन्म झाला. जितेंद्र यांनी त्याच्या करिअरमध्ये सहा दशकांहून अधिक काळ काम केलं. तसंच त्यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. तसंच जेव्हा त्यांचा संघर्षाचा काळ होता तेव्हा त्यांना पत्नी शोभा कपूर यांनी कायम साथ दिली. १९७४ त्यांनी लग्न केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com