
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमाहे 70-80 च्या दशकात अनेक दिग्गज कलाकारांची एंट्री झाली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे जितेंद्र कपूर. जितेंद्र या नावाने ते जास्त प्रसिद्ध होते. त्यांची युनिक डान्सिंग स्टाईल, त्यांचा अभिनय याचे आजही अनेकजण फॅन आहेत. आज जितेंद्र यांचा 82 वा वाढदिवस आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी.