
Entertainment News : ऋषभ शेट्टीच्या कांतारा या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. 2022 साली रिलीज झालेल्या या सिनेमाला तुफान यश मिळालं. त्यानंतर ऋषभने या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली. अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सिनेमाचं चित्रीकरण सुरु झाल्यापासून काही ना काही विचित्र घटना सेटवर घडताना दिसत आहेत.