

Maysabha Poster Out
esakal
Entertainment News : हिंदी दूरदर्शनपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत आपली वेगळी छाप पाडणारा अभिनेता करण सिंग ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आहे. आपल्या देखण्या लूक आणि दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या करणने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अतिशय वैयक्तिक आणि भावनिक अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाला करण जाणून घेऊया.