

Dr. Babasaheb Ambedkar Violine Memory
Marathi Entertainment News : आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आज त्यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो लोक चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. अनेक कलाकारांनीही बाबासाहेबांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केलं.