ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

Lalit Prabhakar New Movie : अभिनेता ललित प्रभाकरचा सुपर डुपर हा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
Lalit Prabhakar New Movie

Lalit Prabhakar New Movie

esakal

Updated on

Marathi Entertainment News : आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा  एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. अशा सर्वच स्तरांतील, वयोगटातील आणि विविध भागांतील प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ' सुपर डुपर ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com