Video : जयंतला लागली अनुष्काच्या नावाची हळद ! जाधव कुटुंबाचा हळदीचा थाट आणि धमाल
Meghan Jadhav Haldi Ceremony : लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव लग्नबंधनात अडकतो आहे. नुकताच त्याचा हळदी समारंभ थाटात पार पडला. सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत आहेत.
Marathi Entertainment News : लक्ष्मीनिवास फेम जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव आज 16 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकतोय. काल त्याचा हळदी सोहळा पार पडला. सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत आहेत.