Mithun Chakraborty Notice: अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना BMC ची नोटीस, घरावर आलं मोठं संकट, काय आहे प्रकरण?

Mumbai BMC Action On Mithun’s Malad House : अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी बीएमसीने नोटीस पाठवली आहे. मुंबईतील मालडच्या घरासंदर्भात बीएमसीने ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान या संदर्भात मिथून चक्रवर्ती यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
BMC notice to Mithun Chakraborty for unauthorized building
BMC notice to Mithun Chakraborty for unauthorized buildingesakal
Updated on

बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे नेते मिथून चक्रवर्ती यांना बीएमसीने नोटीस जारी केली आहे. मुंबईतील घरावर बीएमसीने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. परंतु याबाबात अजून मिथून दा यांनी कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मिथून दा यांच्या मुंबईतील मालाड परिसरातील एका भूखंडाच्या तळमजल्याबाबत ही नोटीस दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com