
Bollywood News : हाऊसफुल 5 या सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या सिनेमात 20 कलाकार एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. याच ट्रेलर लाँचचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.