Nikhil Bane Viral Post
Premier
"माझ्या आयुष्यात ती आली" महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेने दिली आनंदाची बातमी, PHOTO VIRAL !
Nikhil Bane Viral Post : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बनेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. निखिलने केलेल्या घोषणेने सगळेचजण चकित झाले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने उर्फ "बने"ने त्याची ड्रीम बाईक विकत घेतली.
त्याने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या येझदी स्क्रॅम्बलर बाईकसोबतचा फोटो शेअर केला.
"Finally माझ्या आयुष्यात ती आली… माझी Dream Bike" या कॅप्शनसह त्याची पोस्ट व्हायरल झाली असून चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.