

Nimish Kulkarni Wedding
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीत सध्या लगीनघाई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी या काळात लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतंच प्राजक्ता गायकवाड-शंभूराज खुटवड, सोहम बांदेकर-पूजा बिरारी यांचा विवाहसोहळा पार पडला. तर अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही लग्नबंधनात अडकली. त्यातच आता हास्यजत्रा फेम अभिनेताही लग्नबंधनात अडकला.