रेडीच्या शुटिंगवेळी परेश यांच्या आईच्या निधनानंतर छापली गेली खोटी बातमी ; "सलमानचा यात हात.."

Paresh Rawal Denies Rumors Of Salman Sent Him Back After Rawal Mother Passed Away : परेश रावल रेडी सिनेमाचं शूटिंग करत असताना त्यांच्या आईच निधन झालं. यावेळी त्यांच्याबाबतीत एक खोटी बातमी छापली गेली ज्याचा त्यांच्या कौटूंबिक संबंधावर गंभीर परिणाम झाला.
Paresh Rawal Denies Rumors Of Salman Sent Him Back After Rawal Mother Passed Away
Paresh Rawal Denies Rumors Of Salman Sent Him Back After Rawal Mother Passed Away
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे परेश रावल. कोणत्याही अभिनेत्याच्या आयुष्याविषयी अफवा पसरतच असतात. अशीच एक खोटी बातमी काही वर्षांपूर्वी परेश यांच्याबद्दल पसरली होती. परेश यांच्या आईच्या निधनानंतर ही बातमी पसरली ज्याचा त्यांना खूप त्रास झाला. काय होती ही बातमी आणि नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com