
Marathi Entertainment News : मनोरंजन विश्वाला झगमगती दुनिया म्हणूनच ओळखलं जातं. पण या इंडस्ट्रीच्या चांगल्या बाजूबरोबरच त्याची वाईट बाजूही चर्चेत असते. अनेक कलाकारांनी, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी इंडस्ट्रीमधील वाईट गोष्टींवर भाष्य केलं आहे. नुकत्याच एका मराठी अभिनेत्यने धक्कादायक खुलासा केला.