"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Priya Bapat Shared Behind The Scene Fun Of He Kay Navin : अभिनेत्री प्रिया बापट आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकरने हे काय नवीन या नव्या वेबसिरीजच्या मेकिंगचा किस्सा शेअर केला.
"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण
Updated on

Marathi Entertainment News : सेलिब्रिटी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांची हे काय नवीन ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वरुण नार्वेकर यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या वेबसिरीजच्या काही आठवणी शेयर केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com