‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदलकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

Indian Idol Playlist Promotes By Maharashtrachi Hasya Jatra Actress : सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉलच्या यादो की प्लेलिस्ट प्रियदर्शिनी इंदलकर आणि नम्रता संभेराव यांनी प्रतिसाद दिला आहे.
‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदलकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!
Updated on

Entertainment News : सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक, पुन्हा एकदा घेऊन आले आहे संगीताचा अनोखा उत्सव इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट! या नव्या हंगामात ९०च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करण्यात आला आहे, जिथे जुन्या आठवणींना नव्या सुरांचा स्पर्श दिला जात आहे. देशभरातील उत्कृष्ट गायक-गायिकांना मंच देणारा इंडियन आयडॉल यंदा परीक्षकांच्या खास तिकडीसह परतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com