Actor, Producer Pushkar Jog Release Poster Of Upcoming Marathi Movie
Premier
'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग
Actor, Producer Pushkar Jog Release Poster Of Upcoming Bollywood Movie : अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या नव्या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.
Marathi Entertainment News : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ हा एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर असून तो प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या जगात घेऊन जाणार आहे. नुकताच या आगामी सिनेमाचा पोस्टर रिलीज करण्यात आला.

