
Bollywood Entertainment News : बॉलिवूड आणि मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता राम कपूरने अभिनेत्री राखी सावंतचं भरभरून कौतुक केलं. तर राखीचा इंडस्ट्रीने गैरवापर केला अशी रामने टीकाही केली. त्याने तिच्या स्ट्रगलकडे लक्ष वेधलं. सोशल मीडियावर रामची ही मुलाखत चर्चेत आहे.