Video: रणवीर सिंह 'दुआ'ला घेऊन पोहोचला लाईव्ह शोमध्ये, म्हणाला...'लेकीचा पहिलाच लाईव्ह शो...'

RANVEER SINGH ATTENDS LIVE SHOW WITH DAUGHTER DUA: रणवीर सिंगने आपली लेक दुआला पहिल्या लाईव्ह शोसाठी एनएमएसीसीमध्ये नेले. या खास फॅमिली मोमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
RANVEER SINGH Viral Video

RANVEER SINGH Viral Video

esakal

Updated on

RANVEER SINGH GETS EMOTIONAL AT NMACC EVENT: धुरंधर फेम रणवीर सिंग याची क्रेझ भारतातच नाहीतर जगभरात झाली आहे. दीपिका-रणवीर यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दीपिकाने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेग्नसीबाबत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. दरम्यान अशातच रणवीर लेक दुआला घेऊन लाईव्ह शोमध्ये गेला होता. रणवीरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com