'या' अभिनेत्याने रणवीर सिंहला मारली होती तब्बल 24 कानशिलात! कॅमेऱ्यात कैद झाली घटना; नेमकं काय घडलं होतं?

RANVEER SINGH WAS SLAPPED 24 TIMES FOR A PADMAAVAT SCENE:'पद्मावत' चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहने घेतलेली मेहनत आजही चर्चेत असते. या चित्रपटातील एका महत्त्वाच्या दृश्यासाठी त्याला ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांच्याकडून तब्बल २४ वेळा थप्पड बसली होती.
RANVEER SINGH

RANVEER SINGH

esakal

Updated on

RANVEER SINGH WAS SLAPPED 24 TIMES FOR A PADMAAVAT SCENE: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या विविध प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. धुरंधरच्या यशानंतर त्याची बरीच चर्चा रंगली. दरम्यान रणवीरने आजपर्यंत अनेक सिनेमात काम केलं. गली बॉय, सिंघम, बाजीराव मस्तानी या सिनेमातून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तसंच पद्मावत सिनेमात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्याचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com