

Raqesh Bapat Sister Opens Up About His Divorce
ESAKAL
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी 6 चा स्पर्धक राकेश बापट त्याच्या परफॉर्मन्समुळे चर्चेत आहे. राकेशचा बिग बॉसमधील गेम अनेकांना आवडतोय. त्याची एक्स पत्नी रिद्धि डोगराने सोशल मिडियावर पोस्ट करत पाठिंबा दिला. त्यातच राकेशची मोठी बहीण शीतलने पहिल्यांदाच रिद्धी आणि राकेशच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं.