

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एकेकाळचे दिग्गज अभिनेते राज कुमार यांच्याविषयीच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यांचा मनस्वी स्वभाव असो किंवा त्यांचा अभिनय याविषयीचे अनेक किस्से गाजले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्याने राज कुमार यांच्याविषयी खळबळजनक खुलासा केला.