असा मिळाला काहे दिया परदेससाठी गौरीचा शिव; "शेवटचा दिवस आणि शेवटची ऑडिशन.." ऋषीने सांगितला किस्सा

Rishi Saxena Audition Story Of Kahe Diya Pardes Serial Of Zee Marathi : झी मराठीवरील गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे काहे दिया परदेस. या मालिकेसाठी त्याची निवड कशी झाली याची गोष्ट ऋषीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली.
Rishi Saxena Audition Story Of Kahe Diya Pardes Serial Of Zee Marathi
Rishi Saxena Audition Story Of Kahe Diya Pardes Serial Of Zee Marathi
Updated on

Marathi Entertainment News : अमराठी असूनही मराठी प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयामुळे राज्य करणारा अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याने फक्त हिंदी भाषिकच नाही तर मराठी भूमिकाही साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिल्याच मालिकेतून हिट झालेल्या या अभिनेत्याला ही भूमिका कशी मिळाली याची आठवण त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com