
महाराष्ट्रात उत्साहात गणेशोत्सव सुरू असून पर्यावरणपूरक बाप्पाकडे लोकांचा कल वाढला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या घरी यावर्षी त्यांच्या मुलांनी रोबोटिक्सचा वापर करून अनोखा बाप्पा साकारला.
रियान आणि राहीलच्या या कल्पकतेचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे.